भाजप पक्षनेते नामदेव ढाके यांचीच “चमकोगिरी ” चालू आहे-राष्ट्रवादीने केला प्रतिहल्ला!
पिंपरी(प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड महापालिका सत्ताधारी भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके हेच “चमकोगिरी “करीत असल्याचा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज पिंपरी येथे…