Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | प्रतिनिधी |
सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लब (नवी सांगवी)आयोजित
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2021आमदार श्री.लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “महापौर चषक” क्रिकेट स्पर्धचे बक्षीस वितरण समारंभ महापौर सौ.उषाताई उर्फ माई ढोरे यांच्या शुभहास्ते संपन्न झाला यावेळीप्रमुख उपस्थिती – नगरसदस्य संतोष कांबळे,सौ.सिमाताई चौगुले,सौ.माधवीताई राजापुरे, श्री.मारूती तरटे,श्री.माऊली शेठ जगताप,श्री.धनंजय शेठ ढोरे,श्री.अजय दुधभाते,श्री.जवाहर ढोरे,श्री.गणेश बनकर उपस्थित होते.

दि.13/1/2021 ते 17/1/2021
पाच दिवस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकुन 33 संघानी सहभाग घेतला यामध्ये
विजयी संघ:-
* प्रथम क्रमांक (55555/-) भव्य चषक
:- हनुमान मित्र मंडळ (देहूरोड )
*द्वितीय क्रमांक (44444/-) भव्य चषक
:- आलम भाई पठाण क्रिकेट क्लब (वारजे)
* तृतीय क्रमांक -(33333/-) व चषक
:- ओम साई 11 (दापोडी)
* चतृर्थ क्रमांक:- (22222/-) व चषक
:- जय गणेश क्रिकेट क्लब (थेरगाव)
* मालिकावीर पुरस्कार;- आनंद चव्हाण
* उत्कृष्ट फलंदाज:- राहुल लोहार
* उत्कृष्ट गोलंदाज:- हरिश अर्जुने हे विजयी झाले स्पर्धांचे संयोजक श्री.राहुल कोंढरे(मामा),श्री.सत्यवान भालेराव,श्री.समीर जाधव,श्री.विनोद कल्याणकर,श्री.जिवन जाधव यांनी केले.