Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे उद्या पिंपरी चिंचवड च्या दौऱ्यार येणार

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याआंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या उद्या रविवार दिनांक 20 रोजी पुणे पिंपरी-चिंचवड शहरात येत असून शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची रणनीती ठरविण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.