Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

पिंपरी | प्रतिनिधी |

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील एफ डी आर घोटाळ्यातील वादग्रस्त ठेकेदारांची यादी माझा आवाज च्या हाती लागली असून  घोटाळेबाज ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी विविध संघटना,विरोधी पक्षनेते, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे इत्यादींनी केलेली आहे.
घोटाळेबाज ठेकेदार पुढील प्रमाणे असल्याचे सांगितले जात आहे

दत्तकृपा इंटरप्राईजेस,
सोपान जनार्दन घोडके,
दीप एंटरप्राइजेस,
बीके खोसे,
बीके खोसे कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग,
एच ए भोसले,
भैरवनाथ कन्स्ट्रक्शन,
कृती कन्स्ट्रक्शन,
डीजे इंटरप्राईजेस,
म्हाळसा कंस्ट्रक्शन,
अतुल आर एम सी,
पाटील अँड असोसिएट,
डीडी कन्स्ट्रक्शन,
एस बी सवाई,
चैतन्य इंटरप्राईजेस,
वैदेही कन्स्ट्रक्शन,
त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन,
राधिका कन्स्ट्रक्शन