Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

तळेगांव-

कोरोना काळातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन चिंचवड येथील श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या वतीने केअरिंग हँडस संचलित कालाश्रम प्रकल्प आंबी तळेगाव येथे 101 झाडे लावण्याचा उपक्रम घेण्यात आला.

यावेळी कलाश्रम प्रकल्पाचे अंबादास चव्हाण वडगावचे स्थानिक नगरसेवक किरण माळंजकर,सत्संग फाऊंडेशनचे राजेश शिरोळे, मंडळाचे अध्यक्ष महेश मिरजकर, विठ्ठल सायकर, दुर्गेश मिरजकर, प्रमोद बरडिया, सिद्धार्थ शेलार, हर्षल मिरजकर, धनंजय शाळीग्राम, आदित्य मिरजकर, यश बरडिया, नासिर शेख व निषाद पंढरपूरे इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते